पालघर दर्पण : विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मराठा आरक्षण स्थगितीवरील सुनावणी ४ आठवडे लांबणीवर गेली आहे. हे प्रकरण प्रलंबित राहिल्याने मराठा समाज निराश झाला आहे.
माराठ आरक्षण या प्रकरणा संदर्भात आज या
सकाळी ११ वाजता सुप्रीम कोर्टात सुनावणीला सुरवात झाली. परंतु राज्य सरकारचे वकील मुकुल रोहटगी नसल्यामुळे सुनावणी काही काळासाठी तहकूब करण्यात आली. पुन्हा दुपारी झालेल्या सूनवनजत देखील तांत्रिक कारणांमुळे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगशी कनेक्ट होऊ शकत नाही असे मुकुल रोहतगी व कपिल सिब्बल यांनी सांगितले. सुप्रीम कोर्टाने हे कारण स्वीकारत मराठा आरक्षण स्थिगितीवरील सुनावणी ४ आठवडे लांबणीवर केली. त्यामुळे सरकारला आता ४ आठवडे वेळ मिळाला असून या पुढची सुनावणी वेगाने करावी अशी मागणी मराठा समाज करत आहे.